Dictionaries | References

धाकणे

   
Script: Devanagari

धाकणे

 अ.क्रि.  भीति पावणे ; गांगरणे ; वचकणे ; गडबडणे ; भयचकित होणे . कीचक बळाच्या सामर्थ्ये । राजे धाकती सभोवतें । - मुविराट ४ . १० . २ दिपणे ; दबणे . सवाई तेजा पुढे धाकले । - ऐपो २५० . ३ ( व . ) हेवा करणे . माझ्या भाग्याला धाकतो . [ धाक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP