Dictionaries | References

धमकणे

Script: Devanagari

धमकणे     

अ.क्रि.  भिणे ; धाकणे . तदाकारे थोरे निशिदिन मनामाजि धमके । - दावि २२३ .
अ.क्रि.  वाजणे ; धमधम असा आवाज करणे . पैलाड भुईतून सीतळ । धमकतां मानिले आहे जळ । - दावि ३४१ . [ ध्व . धम ]
अ.क्रि.  ( शीर ) उडणे ; खालवर होणे ; स्फंदणे . [ धमक ; हिं . धमकना ]
स.क्रि.  फुंकर घालून , भाता चालवून अग्नि प्रज्वलित करणे . [ सं . ध्या ]

उ.क्रि.  रट्टे लगावणे ; मारणे ; ठोकणे , धबकणे . धुमकणे पहा . [ धमका ]
उ.क्रि.  रट्टे लगावणे ; मारणे ; ठोकणे , धबकणे . धुमकणे पहा . [ धमका ]
अ.क्रि.  भिणे ; धाकणे . तदाकारे थोरे निशिदिन मनामाजि धमके । - दावि २२३ .
अ.क्रि.  ( शीर ) उडणे ; खालवर होणे ; स्फंदणे . [ धमक ; हिं . धमकना ]
स.क्रि.  फुंकर घालून , भाता चालवून अग्नि प्रज्वलित करणे . [ सं . ध्या ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP