Dictionaries | References

डौंख

   
Script: Devanagari
See also:  डौंक

डौंख

  पु. मत्सर ; दावा ; हेवा ; डंख अर्थ २ पहा . ( क्रि० धरणे ; राखणे ). [ सं . दंष ]
  स्त्री. पीठ वगैरे घेण्याकरिता केलेली बचक ; मूठ ; पालथी ओंजळ . अशा प्रकारे घेतलेला पदार्थ ; तेवढे माप , प्रमाण . डवक पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP