Dictionaries | References ड डाई Script: Devanagari Meaning Related Words डाई हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : रंग, खिजाब डाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also the turn to throw. 3 Spite or malice. Used as डाई पेटणें or पडणें g. of o. डाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ ( सोंगट्या इ . चा डाव ) खेळांतील जय ; जिंकलेला डाव . उदा० माझा डाई तुजकडे राहिला . डाई आमुची नेदुनी । एथे आलासी पळोनी । २ फांसा टाकणे ; हात . ३ खेळण्याची पाळी . डाव पहा . पु. लपंडावांतील भोग्या . ' जो डोळे झांकतो त्यासढाई असें म्हणतात .' - व्याज्ञा . १ . १४० .पुस्त्री . द्वेष ; हेवा . ( क्रि० पेटणे ; पडणे ) पडला षट्शत्रूंच्या डाई । वासनेला मारुनि घाई । - अमृत १८ . [ दावा किंवा सं . दाह ; हिं . डाह - द्वेष ]०डाई ( ल . ) गुरफटणे ; गुंतणे . खेळ खेळुन न पडे जो डाई । तोच उमजला आपल्या ठायी । - मध्व १६८ . [ डाव ]पडणे ( ल . ) गुरफटणे ; गुंतणे . खेळ खेळुन न पडे जो डाई । तोच उमजला आपल्या ठायी । - मध्व १६८ . [ डाव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP