Dictionaries | References ग गुबार Script: Devanagari See also: गुबारा , गुभर , गुभारा Meaning Related Words गुबार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आवेश, धूल, ग़ुबार गुबार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A mortar for throwing bombs or shells. गुबार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An inward sore. Distension of the belly from fiatus.v घर with पोटामध्यें. गुबार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अंतर्दाह ; दु : ख ; तोंड बंद पण आंत पू असलेली जखम . २ पोटांत वारा धरणें ; पोट गब्ब होणें ; पोटाचा फुगारा , तटतटी , तणावा , फुगवटी ( वायूमुळें ). ( क्रि० ( पोटांत ) धरणें ). ३ गुप्त द्वेष ; मत्सर ; हेवा . ४ ढगांचा जमाव . पावसाचा - मेघांचा गुबारा . ५ जलप्रवाह ; पाण्याचा संचय . ( क्रि० धरणें ). ६ ऊन ; उष्णता ; तापन ; ताव ; उष्णतेनें होणारी स्थिति ; उन्हूनपणा . ( क्रि० देणें ; घेणें ). [ अर . घुबार = वाफ , अशुध्दता ] पु. १ मळ ; धूळ . दिलांतील गुबार झाडून निघोन प्रांजळ व्हावें . - रा ५ . ७५ . २ संशय ; किलाफ . बोलण्यांत कोणत्या गोष्टींचा पडदा व गुबार राहिला नाहीं . - ख ९ . ४८४२ . [ अर . घुबार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP