Dictionaries | References

जाणे

   
Script: Devanagari

जाणे

 क्रि.  गमन करणे , चलणे , निघणे ;
 क्रि.  क्रमणे , लोटणे ( काळ );
 क्रि.  गायब होणे , नाहीसे होणे , हरवणे ;
 क्रि.  गुण जाणे , निरुपयोगी होणे , शक्ती जाणे ( इंद्रिय , औषध यांचा ).

जाणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे   Ex. राम घरी गेला / आता मी येतो.
HYPERNYMY:
जाणे
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तू इत्यादी तिच्या जागेवर नसणे किंवा हलवलेली असणे   Ex. ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯆꯠꯈꯤꯕ
urdاڑنا , غائب ہونا , اوجھل ہونا , اڑجانا , کافورہونا , اڑن چھوہونا
 verb  नाहीसे होणे   Ex. हा डाग धुतल्यावर जाईल.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  प्रतिरूप असणे   Ex. तो वडिलांवर गेला आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
ben(কারও)মতো হওয়া
malപകര്പ്പാ യിരിക്കുക
mniꯃꯥꯅꯕ
urdپڑنا , عکس آنا
 verb  पाशी असलेली गोष्ट पाशीराहणे   Ex. वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
हातातून जाणे
Wordnet:
asmগুচি যোৱা
benচলে যাওয়া
malനഷ്ടമാവുക.കളഞ്ഞു പോവുക
mniꯐꯪꯍꯧꯗꯕ
tamகைநழுவிப் போ
urdنکلنا , چلاجانا , ہاتھوںسےنکلنا , ہاتھوں سےنکل جانا
 verb  एखाद्या ठिकाणापासून पुढे जाणे   Ex. मी त्या गल्लीतून जात होतो तेव्हा त्याने मला पाहिले.
HYPERNYMY:
जाणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या ठिकाणाहून पुढे होणे किंवा चालणे   Ex. नदी पार करून आम्ही पर्वताच्या दिशेने गेलो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  नष्ट किंवा समाप्त होणे किंवाराहणे   Ex. त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते./वीज गेली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಹೊರಟು ಹೋಗು
kasمۄکلُن , خَتم گَژُھن
panਚਲਾ ਜਾਣਾ
 verb  पसरलेला असणे   Ex. हा रस्ता कुठे जातो?
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे   Ex. रमेश दुसर्‍या संघात गेला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे   Ex. हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे./शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे   Ex. तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
फिरायला जाणे
Wordnet:
benবেড়াতে যাওয়া
malചുറ്റി സഞ്ചരിക്കുക
telవిదేశాలకు వెళ్ళు
urdسفرکرنا , سیرکرنا , جانا
 verb  प्राप्तहोणे   Ex. एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखादी गोष्ट विद्यमानराहणे किंवा एखाद्या गोष्टीचे न राहणे   Ex. वीज आताच गेली.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
   see : मरणे, वजा होणे, लोटणे, पळणे, पोहचणे, बिघडणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP