Dictionaries | References

नितांत

   
Script: Devanagari

नितांत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बिल्कुल

नितांत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nitānta a S Excessive or much: also as ad Much, very, excessively.
nitānta m P Impatient or eager desire. v पड, हो.

नितांत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Excessive or much.
ad   Much, excessively.
 m  Impatient or eager desire.

नितांत     

वि.  अत्यंत , अतिशय , पुष्कळ , फार .

नितांत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अत्यंत

नितांत     

 पु. उत्कंठा ; अधिरता ; उतावळी . ( क्रि० पडणे ; होणे ) नितांतणे , नितांदणे - सक्रि . उतावळी किंवा उत्सुक होणे ; अधिर होणे ; उत्कट , प्रबल इच्छा करणे ; हापापणे ; वेड घेणे ; हव्यास घेणे ; व्याकूळ , ग्रस्त होणे ( तहान , भूक , झोंप इ , नी ) म्ह ० १ ( कों . ) नितांतल्या बायकोला बुरांडला दादव्या . २ ( व . ) नितातल्या शिरी नातू दाल्ला करी = अडला नारायण गाढवाचे पाय धरी .
वि.  अत्यंत ; फार ; पुष्कळ . - क्रिवि . अधिकपणे ; अतिशयपणाने . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP