मध्यप्रदेशाच्या सिवनी जिल्ह्याच्या दक्षिणेकडील गोपाळगंजजवळील मुंडारा येथील एका कुंडातून बाहेर पडणारी व लहान प्रवाहाच्या रूपात प्रवाहित होणारी एक पवित्र नदी जी पुढे गोदावरीला जाऊन मिळते
Ex. वैणगंगा आपल्या प्रवासात कितीतरी तहानलेल्या कंठांची आणि जमिनीची तहान भागवते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबैनगंगा
sanवैनगङ्गानदी