Dictionaries | References

कल्पांत

   
Script: Devanagari

कल्पांत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
g. of s.

कल्पांत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The end of a कल्प. Extremity of distress or excess.
क. करणें   To raise a hue and cry.
क. होणें   To feel as if one is about to die of hunger.

कल्पांत     

१ . कल्पाचा शेवट ; जगाचा अंत ज्यावेळीं होतो त्यास कल्पांत , प्रलय असें म्हणतात - तोहि एक कल्पपर्यंत राहतो . ब्रह्मादेवाच्या अहोरात्राचा शेवट . ' कुपितें कर्णें केली कल्पांतीं जेवि घाबरी सृष्टि । ' - मोकर्ण ४७ . १२ . २ भयंकर संकट ; अनर्थ या शब्दाचें अर्थ १ , २ पहा . ३ ( ल .) परमावधीचें दुःख आकांत ; कल्लोळ ( भुक , तहान , ऊन , रोग , दुःख , विरह इ०चा ). ( कल्प + अंत )
०काळ  पु. १ विश्वाचा अंतकाळ ; प्रलयकाळ . २ ( ल .) अतिशय . भयंकर , क्रूर माणुस , भूत , राक्षस .

कल्पांत     

कल्‍पांत करणें
[ कल्‍पांत = कल्‍पाचा शेवट
ब्रह्मदेवाचा एक दिवस संपणें. (ल.) प्रलय.] मोठा आकांत मांडणें. ‘नऊ नाही वाजले तोच भूक लागली म्‍हणून मुलांनी कल्‍पांत करून सोडला.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP