Dictionaries | References

कल्पांतरीं

   
Script: Devanagari
See also:  कल्पांतरी , कल्पांती , कल्पांतीं

कल्पांतरीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Never. Not while the world lasts.

कल्पांतरीं     

क्रि.वि.  १ ( काव्यांत ) ( अकरणात्मक , नास्तिपक्षी रचनेंत ) केव्हांही नव्हें ; जगाचा नाश होईपर्यंतहि नव्हे . २ नास्तिपक्षीं रचना नसतांनाहि , नेहमी ; सदोदित ; सृष्टीचें अस्तित्व आहे . तोंपर्यत ; जगाच्या अंतापर्यंत . ( कल्पांत )
क्रि.वि.  एक संपल्यानंतर दुसर्‍या कल्पांमध्यें . ( सं . कल्प + अंतर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP