Dictionaries | References

दनिक

   
Script: Devanagari
See also:  देन

दनिक     

वि.  १ दिवस संबंधी . २ रोजचा ; नित्याचा . [ सं . दिन ] दैनंदिनगति - स्त्री . आपल्या आंसाभोवती पृथ्वीची रोजची प्रदक्षिणा ; ही चोवीस तासांत होते . [ सं . ] दैनंदिनप्रलय - कल्पांत - पु . ब्रह्मदेवाचा दिवस = त्रेचाळीस कोटि वीस लक्ष वर्षे ) जो याचा दिनांत । तोचि दैनंदिनकल्पात । तै ब्रम्ह - माये अंत । संहरे लोकत्रय । [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP