Dictionaries | References

हाण

   
Script: Devanagari

हाण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   loss or detriment: also damage, injury, harm. Ex. मुला वय तुझें लहानतुला लागल्या तहानउदक न मिळतांची हाण. Pr. आपला हाण लोकाची मरमर.

हाण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  loss or detriment; harm.

हाण

  स्त्री. नुकसान ; तोटा ; बूड . २ घात ; दुखापत ; धोका ; उध्वस्तता ; बिघाड ; नाश . [ सं . ] म्ह० आपली हानि जगाचें हासें .
  स्त्री. हानि ; तोटा ; नुकसान . २ घात ; इजा ; दुखापत . मुला वय तुझें लहानतुला लागल्या तहानउदक न मिळतांचि हाण । [ स . हानि ] म्ह० आपली हाण लोकाची मरमर .
०पंचक  न. ( ज्यो . ) एक कुमुहूर्त . चोरपंचक पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP