Dictionaries | References

तहान

   
Script: Devanagari

तहान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tahāna f ए Thirst. Pr. त0 लागली म्हणजे आड खणावा. त0 घालविणें or मोडणें To quench the thirst.

तहान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Thirst.
तहान घालविणें-मोडणें   Quench the thirst

तहान     

ना.  तृष्णा , तृषा प्यास , पिपासा , शोष ;
ना.  आकांक्षा , आशा , तीव्र इच्छा , प्रबळ कामना .

तहान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पाणी पिण्याची इच्छा   Ex. मला खूप तहान लागली आहे
HOLO MEMBER COLLECTION:
षट् क्लेश
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तृषा तृष्णा
Wordnet:
asmপিয়াহ
benতৃষ্ণা
gujતરસ
hinप्यास
kanನೀರಡಿಗೆ
kasترٛیش
kokतान
malദാഹം
mniꯈꯧꯔꯥꯡꯕ
nepतिर्खा
oriଶୋଷ
panਪਿਆਸ
sanतृष्णा
tamதாகம்
telదాహం
urdپیاس , تشنگی , تمنا , آرزو

तहान     

 स्त्री. लहान मुलाच्या डोक्यावर थंडाव्यासाठी ठेवावयाचा पानांचा ठेंचा किंवा दुधाची घडी . ( क्रि० घालणे ; काढणे ).
 स्त्री. १ पाणी पिण्याची इच्छा ; तृषा ; तृष्णा . २ ( ल . ) इच्छा ; आकांक्षा ; आशा . वसाहतीच्या स्वराज्याविना हिंदुस्थानची तहान कशानेही भागणार नाही . - केसरी १७ . ५ . ३० . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ] ( वाप्र . )
०घालविणे   मोडणे तहान शांत करणे . तहानेला वि . तहान लागलेला ; तृषित ; तहानेने पिडलेला . म्ह ० तहान लागल्यावर विहीर ( आड ) खणणे = आयत्या वेळी जरुरीची वस्तु शोधणे ; संकट गुदरण्यापूर्वी त्याचा उपाय शोधून न ठेवून आयत्यावेळी धांवधांव करणे . सामाशब्द -
०मोड  स्त्री. १ जनावर , मनुष्य पाणी पीत असतांना त्याची तहान शांत होण्यापूर्वीच त्यास पाणी पिण्यास प्रतिबंध करणे . २ वर सांगितल्याप्रमाणे मोडलेली तहान . ३ थोडेसे पाणी पिऊन तहान तात्पुरती शमविणे . ४ तृष्णेचे , वासनेचे - ती तृप्त करुन - निर्मूलन होणे . [ तहान मोडणे ]
०लाडू   - पु . भूक तात्पुरती शमविण्यासाठी खावयाचे फराळाचे पदार्थ ; लाडू इ० फराळाचा जिन्नस . तिने आपल्या मुलास तहानलाडू भूक - लाडू करुन दिले . - लोक २ . ५० . तहानणे - नेणे - अक्रि . ( ल . ) तहान लागणे ; तृषाक्रांत होणे . [ तहानणे ] स
भूकलाडू   - पु . भूक तात्पुरती शमविण्यासाठी खावयाचे फराळाचे पदार्थ ; लाडू इ० फराळाचा जिन्नस . तिने आपल्या मुलास तहानलाडू भूक - लाडू करुन दिले . - लोक २ . ५० . तहानणे - नेणे - अक्रि . ( ल . ) तहान लागणे ; तृषाक्रांत होणे . [ तहानणे ] स

तहान     

तहान घालविणें-मोडणें
तहान शांत करणें
तृषा शमन करणें
तहान भागवणें.

Related Words

तहान   तहान लाडू भूक लाडू   आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   ऊन तहान न पहाणें   ऊन तहान न मानणें   ऊन तहान न म्हणणें   तृष्णा   thirst   दुधाची तहान ताकानें घालविणें   तहान लागल्‍यावर विहीर खणणें   तहान लागल्‍यावर विहीर खोदणें   स्वराज्याची तहान सुराज्यानें भागत नाहीं   दुधाची तृषा (तहान) ताकानें भागत   ترٛیش   তৃষ্ণা   ଶୋଷ   ਪਿਆਸ   તરસ   तिर्खा   प्यास   దాహం   ನೀರಡಿಗೆ   ദാഹം   तान   तहान लागल्‍यास मृत प्याला, तो भूक लागल्‍यास विष्‍ठा खाईल   गांनाय   পিয়াহ   thirstiness   தாகம்   जीव कोरडा पडणें   जीव कोरडा होणें   जो बिब्‍बी न मिले तो लवंडीच सही   तहानलेला   निदाकणी   तळ्यासुत्तु भोवनु, परतूनु आयलो तान्नेवनु   ताहान   ताहानमोड   ताहानेला   साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं   उतानी   उतान्ही   लागला पंथाला, बोलवा वैद्याला   रक्तगत ज्वर   तान्ह   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   उपासतान   तृषा   उलघाल   क्रांतणें   वैणगंगा   पिपासा   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   तान्हेला   हाण   कांचणें   अंतरमाळ   आमवायु   slake   भागणे   मरणे   षट् क्लेश   विरणें   कुळव   अंतरमाळा   उन्हाळा   कल्पांत   कोरड   धक   नितांत   आमवात   धग   रखरख   सोस   बाणगंगा   जाणे   जिंकणें   घागर   शोष   ओढ   दाह   भस्म   मोहन   भूक   चटका   अल्प   ओढणें   मोडणें   मरण   दूध   लागणे   १२         હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP