Dictionaries | References

भूक

   { bhūkḥ }
Script: Devanagari
See also:  भुकहरताळ

भूक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इच्छा, भूख

भूक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खावपाची इत्सा जावपाची दशा   Ex. आवयक पळोवन बाळकाची भूक वाडली
ATTRIBUTES:
शारिरीक
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmভোক
benক্ষুধা
gujભૂખ
hinभूख
kanಹಸಿವೆ
kasبۄچھٕ
malവിശപ്പ്
marभूक
mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ
nepभोक
oriକ୍ଷୁଧା
panਭੁੱਖ
sanक्षुधा
urdبھوک , اشتہا
noun  जेवणाची इत्सा वा आस्त   Ex. हांवे म्हजी भूक दामपाची खूब प्रयत्न करीत रावलो
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अशना
Wordnet:
benলোভ
gujઅશના
hinअशना
marअशना
oriଭୋଜନେଚ୍ଛା
sanअशनाया
urdبھوک , گرنگی , جوع
See : इत्सा

भूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to stay one's stomach. 2 g. of s. with passive import. To have one's appetite or hunger satisfied or appeased, or one's stomach stayed; as चतकोरावर माझी भूक धरती काय? पावशेर भाता- वर भूक धरत नाहीं. भूक मारणें To repress or deny one's hunger: also to beat it down by a scanty morsel. भुकें मरणें To die of hunger, to famish

भूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Hunger. Appetite. Fig. Desire.
भूक मारणें   Repress or deny one's hunger.
भुकें मारणें   Die of hunger, famish.

भूक     

ना.  खाण्याची इच्छा , पोटाची मागणी , बुभुक्षा , क्षुधा ;
ना.  इच्छा , तळमळ .

भूक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खाण्याची शारिरीक गरज   Ex. तो भुकेने व्याकूळ झाला होता
ATTRIBUTES:
शारीरिक
HOLO MEMBER COLLECTION:
षट् क्लेश
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्षुधा
Wordnet:
asmভোক
benক্ষুধা
gujભૂખ
hinभूख
kanಹಸಿವೆ
kasبۄچھٕ
malവിശപ്പ്
mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ
nepभोक
oriକ୍ଷୁଧା
panਭੁੱਖ
sanक्षुधा
urdبھوک , اشتہا

भूक     

 पु. उपास ; अन्नत्याग ; अन्नसत्याग्रह . ' एक एक दिवसाचें भूक हरताळ सुरु झाले .' - के १ . ८ . १९३९ .
 स्त्री. 
क्षुधा ; खाण्याची इच्छा .
कामना ; स्पृहा .
( ल . ) इच्छा ; तळमळ . म्हणौनि आपुलेंचि मुख । पहावयाची भूक । - अमृ ७ . ११५ . [ सं . बुभुक्षा ; प्रा . बुहुक्खा ; पं . भुक्स ; सिं . बुख ; हिं . गु . बं . भूख ; उरिया . भोक ; आर्मेजि . बुखव ; पोर्तु . जि . बोक ] म्ह० भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा = चांगली भूक लागली म्हणजे कोंड्यासारखा बेचव पदार्थहि गोड लागतो आणि झोंपेला मनुष्य आला म्हणजे त्याला धोंड्यावरहि मऊ गादीवर निजल्यापेक्षां चांगली झोंप लागते . ( वाप्र . )
०धरणें   क्रि .
भूक दाबणें , थांबविणें .
भूक तृप्त , शांत होणें , थांबणें . चतकोरावर माझी भूक धरती काय ?
०मारणें   क्रि . भूक दाबून धरणें ; तिची पर्वा न करणें ; थोड्याशा खाण्यानें भुकेला मारणें .
०हरपणें   अक्रि . भुकेचें भान न राहणें . भुकेचा कोंवळा असणें भूक रेटण्याचें सामर्थ्य नसणें . तो कोवळ्या भुकेचा आहे . भुकें मरणें उपाशीं मरणें .
०मोड  स्त्री. 
हलक्या व थोडक्याशा फराळानें भूक शमविणें ; भूक धरणें .
विलंबानें भूक घालविणें .
वासना तृप्त करुन ती घालविणें ; मनशामोड ; तृप्ति .
क्षुधेची तृप्ति होण्यापूर्वी झालेला अडथळा .
०लाडू  पु. प्रवासाच्या उपयोगी फराळाचे पदार्थ ; शिदोरी . तान - तहान लाडू पहा . भुकाळ , ळू वि . अन्नासाठीं हपापलेला ; ज्याला भूक वारंवार लागते व ती लागली असतां काळ कंठवत नाहीं तो . तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो । - ज्ञा १६ . ३२३ . भुकिस्त वि .
क्षुधित ; अधाशी ; फार भूक असलेला . आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । - दा २ . ७ . ५३ .
( ल . ) गरजवंत ; गरजू .
कंगाल .
( ल . ) भुकड ; भरड ; रुक्ष ; निझूर ( जमीन ).
सुनका ; वांझट ; अल्प ; चुटपुटा ; मुळींच कांहीं नसणारा ( देश , गांव , बाजार , धंदा , श्रम , भाषण ).
भिकार ; क्षुद्र ; लहान ; कवडीमोल ( प्राणी , वस्तु ). म्ह० भुकिस्त गुरुं वळचणी उपसतें . भुकी - वि . थोडीशी भूक राखून जेवणारा . म्ह०
भुकी तो सुखी .
भुकी राखी चौथा कोन . भुकेकंगाल , भुकेबंगाल - वि . दरिद्रि ; खावयास न मिळणारा ; भुकेलेला व गरजू ; अत्यंत गरजवंत ; दुकळलेला ; हतभागी ; गरीब . [ हिं . ] भुकेचा मोटला - पु . अत्यंत क्षुधेनें धाधावलेला माणूस ; भूक कंठवत नाहीं असा मनुष्य . भुकेच्या तोंडा - क्रिवि . भूक लागली असतां . आम्हां देईं भुकेच्या तोंडा । - तुगा . ( नवनीत पृ . ४४८ ) भुकेजणें , भुकेणें - अक्रि .
क्षुधित होणें .
( ल . ) उत्कंठेनें इच्छिणें ; आशा करणें ; धाधावणें ; हांव सुटणें . भुकेला , भुकेजला - वि .
क्षुधित .
अतिशय उत्सुक . तोचि ऐकाया जीव हा भुकेला । - र २६ .

भूक     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भूक  mn. mn. ([Uṇ. iii, 41] Sch.) a hole, [L.]
the head of a fountain, [L.]
time, [L.]
भूक  m. m. darkness, [L.]

भूक     

भूकः [bhūkḥ] कम् [kam]   कम् 1 A cavity, hole, chasm.
The spring.
Time.
-कः   Darkness.

भूक     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भूक  mn.  (-कः-कं)
1. A hole, a chasm.
2. Time.
3. Darkness.
4. A spring.
E. भू to be, Unādi aff. कक् .
ROOTS:
भू कक् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP