Dictionaries | References

भोक

   
Script: Devanagari
See also:  भोंक

भोक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे.
   . v फोड. Ex. पोरानें रडें गिळलें होतें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें.

भोक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A hole. fig. emptiness. barking.

भोक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

भोक

  न. 
  पु. ( राजा . )
   छिद्र ; बीळ ; वेज .
   कुत्र्याचें ओरडणें ; भुंकणें
   ( ल . ) पोकळपणा ; पोखरलेली स्थिति . बाहेर सावकारी मोठी दिसती परंतु आंत सारें भोंक आहे .
   ( ल . ) ( लहान मुलानें ) एकाएकी मोठ्यानें रडणें ; किंकाळी , टाहो फोडणें . ( क्रि० फोडणें ). पोरानें रडें गिळलें पण आई दृष्टीस पडतांच भोंक फोडलें . [ भुकणें ] भोकण - न . ( लहान मुलानें ) एकाएकीं मोठ्यानें रडणें ; किंकाळी फोडणें . भोकणी - स्त्री . भुंकणें ; कुत्र्याचें ओरडणें . भोकणें - अक्रि . ( कुत्र्याचें ) ओरडणें ; भुंकणें . भोकभर - क्रिवि . कुत्र्याचें भोंकणें ऐकूं जाईल तेथपर्यंत ( अंतर ). [ सं . बुक्क ]
   ( ल . ) दरबार , संस्था इ० मध्यें प्रवेश , संधान , वशिला . [ सं . भूक ; का . बोक्के ] भोकणा - वि . ( ना . व . ) आंधळा ( तिरस्कारार्थी ); एकडोळ्या . भोकणें - सस्त्रि .
   भोक पाडणें ; छिद्र , बीळ करणें .
   खुपसणें ; भोकसणें . भोकसणें - सक्रि . ( विरु . ) भोसकणें पहा . भोकसा , सें - पुन . ( राजा . )
   मोठें भोंक ; भगळ ; फट . ( क्रि० काढणें ; निघणें ).
   व्यापारांत झालेला तोटा , नुकसान . ( क्रि० निघणें ).
   वशिला .

भोक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  खाने इच्छा   Ex. आमालाई देख्‍ने बित्तिकै नानीको भोक बढ्यो
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ
urdبھوک , اشتہا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP