Dictionaries | References

ओवणे

   
Script: Devanagari

ओवणे

 क्रि.  धागा घालणे ( मण्यात , फुलांत इत्यादी );
 क्रि.  माळेत फुले - मणी घालणे ;
 क्रि.  अडकवणे , गुंफणे , गोवणे .

ओवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  धागा, दोरा इत्यादीच्या साहाय्याने एकत्र माळेत आणणे   Ex. तिने माळेत सोन्याचे मणी ओवले.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  सुईच्या नाकातून धाग इत्यादी पार करणे   Ex. पिशवी शिवण्याकरिता ती सुईत धागा ओवत आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तुला किंवा त्या वस्तुच्या अनेक भागांना भोक पाडून त्यात दोरा घालणे   Ex. त्याने इकडे-तिकडे पडलेले कागद ओवले.
ENTAILMENT:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP