Dictionaries | References

कुंतगळू

   
Script: Devanagari
See also:  कुंतगळ , कुंतुगळ , कुंतुगळू , कुतंगळ , कुतंगळू , कुतुंगल , कुतुंगळ , कुतुंगळू , कुतूंगळ , कुतूंगळू

कुंतगळू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Weak, feeble, infirm. Fig. Impotent, imbecile.

कुंतगळू     

 न. ( ल .) षंढ ; क्लीब ; नपुंसक . - वि . १ नाजुक ; अशक्त ; दुर्बल ( मनुष्य पशु ). २ ( माण ) आळशी . म्ह० घर कुंतुंगळ कणगीला पडलें डुळुं = घरांण्यातील माणसें अशक्त दुर्बल आहेत तरी खाण्यांत हुशार आहेत या अर्थी .

कुंतगळू     

घर कुंतगळू, कणगीला पडलें डुळू
[कुंतगळूं=दुर्बळ, अशक्त. डुळूं=भोक] घरातील माणसें अशक्त आहेत पण कणगीत धान्य नाही, म्‍हणजे खाण्यात बहाद्दर आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP