Dictionaries | References

घर फोडणें

   
Script: Devanagari

घर फोडणें     

१. संसार आटोपणें
आवरणें. २. घरातील माणसांत वितुष्‍ट आणणें
गृहछिद्र कळून घेऊन घरातील माणसात बेबनाव करणें
कलह लावणें. ३. घरास भोक पाडून आत शिरकाव करून घेणें
घरफोडी करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP