Dictionaries | References

अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला

   
Script: Devanagari

अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला     

ज्याला अतिशय भूक लागते तो कालवणाची वाट न पाहतां अन्न खाऊन टाकतो. जो अतिशय गरजू असतो त्यास मुख्य गोष्टीची प्राप्ति झाली असतां इतर आनुषंगिक गोष्टीकरितां तो अडून बसत नाहीं. तु ० -A good appetite needs no sauce.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP