Dictionaries | References

विरणें

   
Script: Devanagari

विरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also to subside as sated or gratified--hunger, thirst &c. Ex. सकल ही ताहन विराली हो भूक ॥.
over the loppings and straw laid upon ground to be burned.

विरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Melt. Fig. Melt with compassion. Become thin. Crumble. Melt away.

विरणें     

अ.क्रि.  १ विरघळणें ; वितुळणें ; पातळ होंणें . २ ( ल . ) विरविरीत होणें ; विरल होणें ; वीण पातळ होणें ( वस्त्र , कापड वगैरेची ); जीर्ण होणें . ३ ( ल . ) द्रवणें ; दयार्द्र होणें ; पाझरणें ( कोमलतेनें , दयेनें , सहृदयतेनें - अंतःकरण , मन वगैरे ). ४ चुरणें ; मोडणें ; कणी होणें ( तांदूळ , कांडतांना , अगर इतर धान्य भरडतांना ). ५ उडून जाणें ; पातळ होणें ; नाहीसें होणें ( अभ्र , ढग वगैरे ); जिरणें ; लयास जाणें ; दबून जाणें ( संशय , हेतु , इच्छा ); विराला हेत सर्वही . ६ तृप्त होणें ; भागणें ; शमणें ; उडून जाणें ( तहान , भूक वगैरे ); सकलही तहान विरली हो भूक । ७ पांगापांग होणें ; फाकाफाक होण ; दाणादाण , पळापळ होणें ; नष्ट होणें ( शत्रू वगैरे ). जीव नील वर्णापरी परस्परै शत्रू विराले तसे । - ऐपो ३९८ . ८ मन उडून जाणें ; दुःखित होणें ; खेद करणें . कपि देखुनि सर्व मनीं विरती । - आ सेतुबंध २९ . १३ . [ सं . विरल ]
स.क्रि.  ( कों . ) दाढीवर , भाजावणीबर गोंवर पसरणें . [ सं . विकिर् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP