Dictionaries | References ब बीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बीं कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जातूंतल्यान रोंपे, धान्य, झाडां तयार जातात अशे फुलझाडांचे वा धान्याचे दाणे वा रुखाच्या फाळांचे पारे Ex. शेतकार शेतांत गंवांचें बीं पेरता HOLO COMPONENT OBJECT:भिकण HYPONYMY:तीळ जिरें वेलची कमळाक्ष रुद्राक्ष एरंड ओंवो पारो कापसाबी भूंयकमळ तेलबीं खसखस चिंचारो सायजिरें काफी काकाओ काळेंजिरें राजमा सोयाबीन रामदाणा काजू बी कोडलिंबाची बी काफे सायजीरें ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बियोWordnet:asmবীজ gujબી hinबीज kasبیٛول marबी nepबिउ oriବିହନ panਬੀਜ sanबीजम् tamவிதை telవిత్తనం urdبیج , تخم , دانہ Rate this meaning Thank you! 👍 बीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 2 sowing-seed. Pr. बीं तसा अंकुर. 3 seed, grains, berries, kernels, roots, slips, leaves, anything viewed as the principle of production of. 4 Cirro-cumulus or fleecy clouds. v निघ, विर, वाह. Rate this meaning Thank you! 👍 बीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n sowing-seed; seed. Rate this meaning Thank you! 👍 बीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( समुच्चयार्थी ) बीजें ; ( भाजी , गवत इ० चें ) रोपें . पेरावयासाठीं राखून ठेवलेलें धान्य . पेर्याचें बीज , बियाणें . म्ह० बीं तसा अंकुर . ( कों . ) बीं तसें भात . बिया , दाणे , क्षुद्र फळें , आठळ्या , मुळें , कलमें , पानें इ० उत्पादनाचें मूळ म्हणून मानलेली कोणतीहि वस्तु . कापसासारखे ढग ; कसर ; खार ( क्रि० निघणें ; विरणें ; वाहणें ). [ सं . बीज ; प्रा . बीअ ; हिं . बीया ]०फेंकणें बीं फेंकून पेरणी करणें .०दाणा - पेरलेलें बीं न उगवणें ; फार पाऊस पडून जमीनीस गारठा आला असतां पेरलेलें बीं गारठून न उगवणें .शिळटणें - पेरलेलें बीं न उगवणें ; फार पाऊस पडून जमीनीस गारठा आला असतां पेरलेलें बीं गारठून न उगवणें .०बियाणें बिरवण बेणें ब्याणें भरण भरणा - नपु . पेरण्यासाठीं किंवा रोपे लावण्यासाठीं राखून ठेविलेलीं बीजें , मुळें , कांदे , कलमें इ० ( समुच्चयानें )०बिंवळा पु. बीं बियाणें . यंदा शेतभात कांहीं करणार होतों , परंतु बींबिवळा कोठें मिळेना म्हणून सोडलें . मुडी ; बिंवळा अर्थ ३ पहा .०बुडी बूड - स्त्री . पीक बुडणें ; अजीबाद बियापुरेसेंहि न पिकणें . नाश पावणें . ( ल . ) नायनाट ; उच्छेद ; कुलक्षय . तुका म्हणे जरी योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं । - तुगा २७२७ . [ बीं + बुडणें ]०बेवळा पु. बी बियाणें . बीबिंवळा पहा . बी - बेवळा उसनापासना आणावा आन कष्टांत मरावं . - खेया १३ .०भरण न. पेरणी . गर्भाधान ; संग . होईल कधीं बीभरण । आठवीन चरण । - प्रला २१८ . Related Words बीं बीं फेकणें बीं दाणा शिळटणें बीं तसें भात फळा तेकीत बीं, धरणी तेकीत उदक बीज भाजून बीं पेरलें ना पडिंग गुंडयावर बीं पिकता? बिउ بیٛول ବିହନ બી भुरंग्याचे मळणेक बीं ना भात पोराचे मळणेक, बीं ना भात విత్తనం ਬੀਜ বীজ तूं मगेधीं ऑजें धाड, हांव तुगे बीं जेव्च्या यॅतां बेगर വിത്ത് बीजम् बी விதை ಬೀಜ बियो हमामो कोळयो कुलुंजी अक्षो सीतेचे पोहे अंडीं बिजबंद बी दाणा शिळटणें पेरपी कमळाक्ष कोट्टा बिजणें बिहांबी ब्वांड भोबी पेरिल्लें कासणी केनाळ दर्यातण तुखम बालबीज बिकण बिकेण भीं तक्कीत भात्त भुणॅं नांगरिल्लें पेरणेचें सायजिरें करडकूट करडगूळ एखरा ओकारांती चवपनावें चिरोंजी तीन फावटीचें टोंविणें टोविणें बाबडें बिहांबा बी तसा अंकूर बीवळ भूंयकमळ मालगा मोळापोटीं केरसुणी फाफडिल्लें बरबडी बरबडें धुतरा चारणें पेरणेची मोलमजुरी अहळींव बापळी बाफळी बीजांकुर न्याय काफे कोलडें जमालगोट बियवणी पेरप बींबियाणें बूंद ब्याणें रामदाणा मुगळ यथा बीजं तथांकुरः। मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं बरबडा बावची इंद्रजव इसबंद ओवाळप घोंप सरकी चारणें आगाळा जाळीव तिकली Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP