Dictionaries | References

पडिंग गुंडयावर बीं पिकता?

   
Script: Devanagari

पडिंग गुंडयावर बीं पिकता?     

(गो.) नापीक जमीन पीक देऊं शकेल काय? तुमचा मार्ग जर नीट आंखला गेला नाही तर तो फलदायक होणार नाहीं. तु०-तृण नाहीं तेथें पडला दावाग्नि। जाय तो विझोनी आपोआप॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP