Dictionaries | References

अहळींव

   
Script: Devanagari

अहळींव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Cress, Lepidium sativum.

अहळींव     

 न. एक वनस्पतीचें पौष्टिक बीं . याचीं झाडें बागाईत जमीनींत होतात . रंग तांबूस , बीं बारीक . हें त्वचादोष , वायु व गुल्म यांचा नाश करणारें आहे . अहळींवाचे लाडू पौष्टिक असल्याकारणानें बाळंतिणीस देतात . [ फा . हालम ; हिं . बं . हालिम , हालों ; सं . अहालिंब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP