Dictionaries | References स सरकी चारणें Script: Devanagari Meaning Related Words सरकी चारणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ सरकी =कापसाचें बीं.‘ सर ’ ही पदवी. ] गुरास सरकी घातल्यास तें पु्ष्ट होतें व चांगलें दूध देतें. त्याप्रमाणें सरकार आपल्या बगलेंतल्या माणसांना ‘ सर ’ हा किताब देऊन त्यांचा बहुमान करतें. हेतु हा कीं, त्यांनीं यापुढेंहि आपल्याशीं एकनिष्ठ राहावें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP