Dictionaries | References ल लोढणे Script: Devanagari See also: लोंढणे , लोडणा , लोढणा Meaning Related Words लोढणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जबाबदारी , जोखड , जोखीम , लचांड . लोढणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उचापत, लोडणा लोढणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पु .स.क्रि. ( कापसांतून ) सरकी काढणे ; कापूस विंचरणे . लोंढमन - न . ( खा . ) सरकी काढणे . लोढाई - स्त्री . कापसांतून सरकी काढणे किंवा त्या कामाची मजुरी .स.क्रि. पुष्कळ अभ्यास करणे ; परिशीलन करणे ; शिकणे . तो न पढो कां ब्रह्मसून्न । न लोढो सर्व शास्त्र । - ज्ञा १७ . ८५ .ओढाळ गुराच्या गळ्यांत अडकविलेले लांकूड .ढवळणे . [ सं . आलोडन ]( ल . ) प्रतिबंधक गोष्ट . लचांड ; जबाबदारी ; जोखड ; आपणास अप्रिय असे माणूस किंवा काम - जे आपल्या पाठीस लागलेले असते ते . वृद्धाने बालपत्नीचे लोढणे गळ्यांत अडकवून घेणे हे निंद्य आहे . - टि ४ . १३७ . [बेढब आणि जड असा दागिना इ०मालाच्या ओझ्याने गाडी उलथून पडूं नये म्हणून जे टेकण देतात ते . ( व . ) लोडन . [ सं . रोधनम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP