Dictionaries | References

लोडणा

   
Script: Devanagari
See also:  लोंढणे , लोढणा , लोढणे

लोडणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उपद्रवी पशूंच्या गळ्यात बांधतात ते दांडके अगर गज   Ex. कोलदांडा बांधल्याने प्राणी जोरात धावू शकत नाही.
MERO STUFF OBJECT:
लाकूड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लोढणा लोढणे लोडणे
Wordnet:
benজোয়াল
hinअड़गोड़ा
kasاڑگوڑا , ٹھیکُر , ڑینٛگنا
kokओंडको
mniꯁꯃꯤꯟ
panਅੜਗੋੜਾ
urdمزاحم پا , اڑگوڑا , ٹھینکور , ڈینگنا

लोडणा     

 पु. जनावर पळूं नये म्हणून त्याच्या गळ्यांत बांधण्याचे अवजड लांकूड ; अवजड पदार्थ . लोढणे पहा .
 न. पु .
ओढाळ गुराच्या गळ्यांत अडकविलेले लांकूड .
( ल . ) प्रतिबंधक गोष्ट . लचांड ; जबाबदारी ; जोखड ; आपणास अप्रिय असे माणूस किंवा काम - जे आपल्या पाठीस लागलेले असते ते . वृद्धाने बालपत्नीचे लोढणे गळ्यांत अडकवून घेणे हे निंद्य आहे . - टि ४ . १३७ . [
बेढब आणि जड असा दागिना इ०
मालाच्या ओझ्याने गाडी उलथून पडूं नये म्हणून जे टेकण देतात ते . ( व . ) लोडन . [ सं . रोधनम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP