Dictionaries | References ल दाराला अडणा, गाडीला कडणा, म्हशीला लोडणा (असावा) Script: Devanagari Meaning Related Words दाराला अडणा, गाडीला कडणा, म्हशीला लोडणा (असावा) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दाराला अडसर, गाडी उलथून पडूं नये म्हणून तिला टेंकू द्यायचे जें साधन तें काडणें व म्हैस पळून जाऊं नये म्हणून तिच्या गळयांत घालायवाचें तें लोडणें या तिन्हीची अवशक्यता फार आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP