Dictionaries | References ल लोढणा Script: Devanagari See also: लोंढणे , लोडणा , लोढणे Meaning Related Words लोढणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : लोडणा लोढणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पु .ओढाळ गुराच्या गळ्यांत अडकविलेले लांकूड .( ल . ) प्रतिबंधक गोष्ट . लचांड ; जबाबदारी ; जोखड ; आपणास अप्रिय असे माणूस किंवा काम - जे आपल्या पाठीस लागलेले असते ते . वृद्धाने बालपत्नीचे लोढणे गळ्यांत अडकवून घेणे हे निंद्य आहे . - टि ४ . १३७ . [बेढब आणि जड असा दागिना इ०मालाच्या ओझ्याने गाडी उलथून पडूं नये म्हणून जे टेकण देतात ते . ( व . ) लोडन . [ सं . रोधनम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP