Dictionaries | References

बेडी

   
Script: Devanagari

बेडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  हात बांदपाक घालतात अशी लोखंडाची सांखळी   Ex. पोलीसान चोराक बेडी घातली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  गुन्यांवकार्‍यांच्या पांयांक तांकां बांदून दवरपा खातीर घालतात असो लोखंड्याच्या कड्यांचो जोड   Ex. शिपायान ताच्या पांयांक बेडी घाली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  जातूंत बंदना येता अशें एके तरेचें उपकरण   Ex. शिपायान अपराध्याच्या पांयांक बेडी घातली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसाजा होग्रा जन्थ्र
kanಚಿತ್ರಹಿಂಸೆಯ ಉಪಕರಣ
malഅമര്ത്താനുള്ള യന്ത്രം
mniꯌꯣꯠꯍꯣꯜ꯭ꯀꯣꯍꯣꯜ

बेडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   upon one's self.

बेडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A fetter or chain for the foot. A band-cuff. fig. A tie, clog, encumbrance.

बेडी

बेडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण   Ex. पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : हातकडी

बेडी

  स्त्री. ( गो . ) सुकलेली सुपारी . बेडा पहा .
  स्त्री. 
   शृंखला ; हस्तबंधन ; पादबंधन ; पादशृंखला .
   एक चांदीचा दागिना ; पायांत घालण्याचें नवसाचें चांदीचें कडें .
   ( सामान्यत : हाताची , हात किंवा हत ह्या शब्दांना जोडून ) हातकडी ; हातखोडा .
   ( ल . ) बंधन ; लोढणें ; ओझें ; ब्याद ; लचांड . प्रीतिचि तो बेडी कसी । सोडवी हरि जो करासि झोंबे डिकसी । - मोकृष्ण ४२ . ९ . आपल्या हातानें आपल्या पायांत बेडी घालून घेणें , बेडी घालून घेणें - आपण होऊन आपल्यावर संकट ओढवून घेणें .
०सुळी  स्त्री. ( माण . ) घोड्याचे पुढील पायाच्या गुडघ्यावर गोम असणें . [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP