Dictionaries | References

शृंखळा

   
Script: Devanagari
See also:  शृंखला

शृंखळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A chain.

शृंखळा

  स्त्री. सांखळी , बेडी ; लोखंडी कडयांची बनविलेली माळेसारखी दोरी . [ सं . ]
०बंध  पु. १ सांखळीने बांधून केलेले निरोधन . २ ( नृत्य ) नर्तकांनी एकमेकांच्या हातांत हात घालून रांगेने उभें राहून केलेले नृत्य . [ सं . ]
०बंधन  न. सांखळीने , बेडीने बांधून केलेली अटक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP