Dictionaries | References ब बिडी Script: Devanagari Meaning Related Words बिडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 --cannons &c. 2 Relating to the town बीड--cloth &c.A fetter for the foot. 2 A silver ornament of the shape of a fetter. 3 fig. A tie or clog; a hinderance or an incumbrance. बिडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A fetter. Fig. A tie. A hindrance.a Made of iron-ore. Relating to the iron वीड-cloth &c. बिडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बीड शहरासंबंधींचें ( कापड इ० ). [ बीड = एक निजाम हद्दींतील गांव ] स्त्री. धूमपानार्थ केलेली , तंबाखू भरलेली टेंभुरणी इ० च्या पानांची कागदाची नळी ; ( विरु . ) विडी .वि. बीड नांवाच्या धातूची बनविलेली ( तोफ इ० ). तिनशें तोफा थोर अखंडी । पंचरशी आणि बिडी लोखंडी । - ऐपो २२५ . [ बीड ] स्त्री. कैद्याच्या पायांत अडकविण्याची शृंखला ; कडी ; सांखळी ; बेडी .पायांत घालावयाचा चांदीचा एक साखळ्या - वाळ्याप्रमाणें दागिना ; वलय . नाना ते विद्युल्लतेची बिडी । कीं ते अग्निज्वाळांची केवळ घडि । - स्वादि ९ . ५ . ३ .( ल . ) पाश ; बंधन ; लोढणें ; पायगुंता ; अडथळा ; विघ्न .( कुलाबा ) चाकांत ठोकतात तें वाटोळें लोखंडाचें पंचपात्रें ; वसवी . [ हि . ] ( वाप्र . ) रुपेरी बिडी =( ल . ) नोकरीचाकरी ; सेवावृत्ति ( पगाराच्या शृंखलेनें नोकरी करणार्या माणसाचें स्वातंत्र्य मर्यादित असतें यावरुन ). सवामणाची बिडी . - स्त्री .अतिशय जड अशी पायांतील शृंखला .( विवाहित स्त्रीचें पुरुषावर जन्मभर ओझें राहतें यावरुन ल . ) पत्नी ; बायको . अठरावें वर्ष पुरें होऊनहि पायांत सवामणाची बिडी ठोकली नाहीं असे मुलगे आतां पूर्वीपेक्षां जास्त सांपडतील . - निचं . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP