Dictionaries | References ब बिबवा Script: Devanagari See also: बिबा , बिब्बा Meaning Related Words बिबवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The marking nut, Semecarpus anacardium. बि0 घालणें To throw obstructions in the way of; to oppose, impede, or stop; to throw cold water upon. बिबव्याचें शेवतें देणें To burn a marking nut in the lamp, and let some drops of its oil fall into milk or butter. This is given to stop a purge. बिबवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The marking nut० वर बिब्बा घालणें-फासणें To obliterate, frustrate, counter-a work. बिबवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक प्रकारचें औषधी फळ ; बिब्बा . ह्याचें तेल अंगाला लागलें असतां उततें . ह्या तेलानें परीट खुणा करतात . [ सं . भल्लातक ; हिं . भिलावा ; बं . भेला ; गुज . भिलामा ; उत्कल . भल्लिप ; द्रा . बिडी ; भिलवना ; पोर्तु . कों . बिंबो ] ( कामावर )०घालणें मार्गांत विघ्न उपस्थित करुन काम बिघडविणें ; कामांत हरकत आणणें ; कुंठित करणें ; मोडा घालणें . बिबव्याचें शेवतें देणें बिबा दिव्यावर जाळून त्याच्या तेलाचे कांहीं थेंब दुधांत किंवा लोण्यांत पाडून देणें . जुलाब थांबविण्यासाठीं हें देतात . शेवतें पहा . बिबवी स्त्री . बिबव्याचें झाड . बिबवेल न . बिबव्याचें तेल . [ बिबवा + तेल ] बिबी , ब्बी स्त्री .बिब्ब्याचें झाड .पिकलेला बिबा . बिबीची माळ - बिबीच्या फळांची माळ . बिबोटी - स्त्री . बिब्याचें बोंड . बिबवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( बिब्बा घातल्यास तो भाग उततो व जायबंदी होतो. या वरुन ) ( एखाद्या कामांत ) अडचणी उपस्थित करणेंहरकत आणणें. -संक ३.१.४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP