Dictionaries | References

सवामणाची बिडी

   
Script: Devanagari

सवामणाची बिडी

   अतिशय जडओझें
   फार मोठी जबाबदारी.
   विवाहित स्त्रीस जन्मभर पोसावयाची जसते व ती मोठी जबाबदारी असते. यावरुन विवाहित स्त्री, पत्नी. ‘ आठरावें वर्ष पुरें होऊनहि पायांत सवामणाची बिडी ठोकली नाहीं असे मुलगे आतां पूर्वी पेक्षां जास्त सांपडतील.’-नि. " जरी लहानपणींच ह्यांच्या वडिलांनीं ह्यांचीं ‘ हाडें भाजण्याचा ’ किंवा ह्यांच्या पायांत ‘ सवामणाची बिडी ’ अडकावून ह्यांस ‘ चर्तुभुज ’ केलें होतें. "-छच १०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP