Dictionaries | References

बांध

   
Script: Devanagari

बांध     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बाँध

बांध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A piece of string, tape &c., anything to tie with: also any tie or fastening; and fig. a bond or fetter.

बांध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A dam, dyke, Binding. A bond.
 f  Any tie or fasting.

बांध     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट   Ex. बांधावरून जाताना तिला साप दिसला
SYNONYM:
बंधारा
noun  नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम   Ex. नदीला बांध घालायची गरज आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बंधारा
Wordnet:
kanಒಡ್ಡು
malബണ്ഡ്
telఆనకట్ట
See : धरण, धरण

बांध     

 पु. 
बंधारा ; धक्का ; धरण ; ताल ( क्रि० घालणें ).
शेताची उंच केलेली हद्द , मर्यादा ; शेताच्या कांठावरुन किंवा बाजूनें असलेली वाट .
बंधन ; बांधणें ; आवळणें .
बंद ; दोरीचा किंवा नाडीचा तुकडा ; कोणतेंहि बांधण्याचें साधन ; बंधन .
( ल . ) बेडी ; शृंखला .
बांदाड [ सं . बध = बांधणें ]
०काम  न. दगड , विटा , चुना , माती इ० नीं एकत्र बांधलेली भिंत , तट इ
००ण  न. 
नदीचा थोडासा प्रवाह अथवा ओढा ज्या जमिनीतून वाहतो व जीस बांध घालून पाणी व त्याबरोबर आलेली मळी जींत आडवून धरतात ती जमीन . विशेषत : भाताचें शेत .
नस्त्री . शेतांतील माती पाण्याच्या प्रवाहानें वाहून जाऊं नये म्हणून आडवा घातलेला बांध .
पाटाच्या पाण्याकरितां बांध घालणें . ( क्रि० करणें ; घालणें ).
बांधणें ; बंधन ; बंद .
दागिन्यास तारेच्या कडींत लोंबत्या बांधलेल्या रत्नाचें काम . - जनि परिभाषा १ . १० .
( कों . ) निरण . वरोळी , वरुळी - स्त्री . शेताची मर्यादा दाखविणारा प्रत्येक कोनावरील मातीचा ढीग , ओटा .
०बांधोळी  स्त्री. बांध ; बंधारा ; धक्का ; ताल इ० बद्दल व्यापक अर्थाचा शब्द . [ बांध + बांधोळी ]
०वाट  स्त्री. 
भाताच्या शेताच्या बांधावरील वाट .
फरशी केलेला किंवा बांधलेला रस्ता . बांधणावळ - स्त्री .
( इमारत इ० ) बांधण्याबद्दलची मजूरी .
बांधणी ; बांधण्याची तर्‍हा , पद्धत . [ बांधणें ] बांधणी - स्त्री .
बांधण्याची क्रिया .
बांधायाची तर्‍हा , पद्धत . [ बांधणें ] ( घर , विहीर , पागोटें , गाठोडें इ० ).
( कों . ) बांधण ; बांध ; बंधारा ; ताल .
( ल . ) विहित , योग्य किंवा ठराविक मार्ग .
शेतांतील कडेचा , मधला मार्ग किंवा पायवाट .
बांधण्याचें साधन ; नाडी ; दोरी इ० - वि . बांधणासंबंधीं ; बांधणांतील पिकासंबंधीं . [ बांधणें ] बांधारा , बांधेरा - पु .
शेताच्या कडेला घातलेला बांध .
प्रवाहाला अडविण्यासाठीं घातलेला बांध ; धरण .
बांध घातल्यानें फुगलेलें पाणी ; ( क्रि० घालणें ; करणें ; होणें ). बाधारी , बांधारी - पु .
डोंगरावरचा प्रदेश ; शिखरांची , किल्ल्यांची रांग . रांगणा किल्ला व कोकणबांधारीचे किल्ले ... । - मराचिथोरा ४१ .
बंधन ; बंधारा . बांधप - न . ( राजा . ) बांधण्याचें सामान किंवा साधन ; घराचें ओंबण इ० बांधण्याकरतां लागणारें सुंभ , दोर इ० [ बांधणें ] बांधावळ - स्त्री .
बनावट ; घडण ; रचना ; बांधणी ( घराची इ० ).
रचना ; जुळणी ; मांडणी ( लेख , ग्रंथ , कविता इ० ची ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP