Dictionaries | References

अंड

   
Script: Devanagari

अंड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कस्तूरी मृग की नाभि जिसमें से कस्तुरी निकलती है   Ex. अंड का नाफा ही कस्तूरी मृग के अकाल मृत्यु का कारण होता है ।
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अण्ड
See : अंडग्रंथि, एरंड, कामदेव, डिंबाणु, शंकर, एरंड, ब्रह्मांड, अंडकोश

अंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
अंडास लोणी लावणें To cajole or wheedle; to delude by flattering. दुसऱ्याच्या अंडानें विंचू मारणें To employ a person in one's own matters recklessly of his ruin or damage.

अंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A testicle. An egg.
अंडास लोणी लावणें   Cajole or wheedle, flatter.

अंड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जीवात रूपांतरित होऊ शकणारे स्त्रीबीज   Ex. अंडवाहिनीत अंडाच्या परिपक्वतेचा पहिला टप्पा सुरू होऊन संपतो.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डिंब
Wordnet:
asmডিম্বাণু
bdबिदै जिबख्रि
benডিম্বাণু
gujઅંડ
hinडिंबाणु
kanಅಂಡಾಣು
kasگوٚژٕ کیٚمیٚن ہُںٛد َ بَچہٕ , لاروا
kokडिंबाणू
mniꯄꯤ꯭ꯃꯔꯨ
nepडिम्बाणु
oriଡିମ୍ବାଣୁ
panਗਰਭ
sanडिम्बाणुः
tamகருமுட்டை
telడింభకం
urdبیضہ
noun  कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नाभी   Ex. अंडाचा नाफा हे कस्तुरीमृगाच्या अकाळी मृत्यूचे कारण असते.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : वृषण

अंड     

 न. १ अंडकुली ; वृषण . २ कस्तुरीमृगाची कस्तुरी असलेली नामी ; नाफा . ३ कंबठ ; अंडें पहा . ४ ( व .) रुइचें सरकी काढलेल्या कापसांचें आंख ( सं .) अंडाखालीं खाजवणें - हां जी हां जी करणें ; खुशामत करणें ; लोणी लावणें .
०गाळणें    १ खचणें ; लटपटणें ; गळाठणें . २ भीतीनें मागें घेणें , राहाणें .
०ब्रह्माडास   कपाळीं जाणें - तिरपीट उडणें ; पांचावर धारण बसणें ; धीर खचणें .
०म्हणजे   म्हणणें - अतिशय मदृड किंवा मुर्ख असणें ; अडाणी , दगड असणें . अंडाचें निवर्ण करून बसणें - अंडावर अंड घालून बसणे - अंडावर बुक्क्या मारणें -( व .) आळशीपणानें काम न करतां बसून राहाणें ; स्वस्थ बसणें . अगदी आळशी माणसाबद्दल वापरतात . अंडा . वरभूत गळणें - पडणें -( व .) १ अतिशय अशक्त व असहाय्य होणें ; निर्बल , कमकुवत असणें . २ ( ल .) मेंग्या , भागुबाई , षंढ होणें , असणें . - येणें - वार्धक्यामुळे कमजोर व मलुल कमताकद होणें ; लुळाखुळा होणें . - लोणी लावणें - हां जी हां जीं करणें ; खुशामत करणें . ( दुसर्‍याच्या ) अंडानें विंचु मारणें - दुसर्‍याच्या नफानुकसानीची पर्वा न करतां त्याजकडुन परभारें आपलें काम करुन घेणें ; पाहुण्याच्या हातानें साप मारविणें .
उंबरफळ   म्हणणें - अतिशय मदृड किंवा मुर्ख असणें ; अडाणी , दगड असणें . अंडाचें निवर्ण करून बसणें - अंडावर अंड घालून बसणे - अंडावर बुक्क्या मारणें -( व .) आळशीपणानें काम न करतां बसून राहाणें ; स्वस्थ बसणें . अगदी आळशी माणसाबद्दल वापरतात . अंडा . वरभूत गळणें - पडणें -( व .) १ अतिशय अशक्त व असहाय्य होणें ; निर्बल , कमकुवत असणें . २ ( ल .) मेंग्या , भागुबाई , षंढ होणें , असणें . - येणें - वार्धक्यामुळे कमजोर व मलुल कमताकद होणें ; लुळाखुळा होणें . - लोणी लावणें - हां जी हां जीं करणें ; खुशामत करणें . ( दुसर्‍याच्या ) अंडानें विंचु मारणें - दुसर्‍याच्या नफानुकसानीची पर्वा न करतां त्याजकडुन परभारें आपलें काम करुन घेणें ; पाहुण्याच्या हातानें साप मारविणें .
०उबारा  पु. ( ल .) माया ; गर्भ श्रीमंती . - वि . ( नवीन घातलेल्या अंड्याच्या उबेप्रमाणे ) उबट ; किंचित गरम ; कोंबट
०कटाह  पु. १ विश्व ब्रह्मांड ; खगोलाचा दृश्य गोलार्ध . २ ब्राह्माडांभोंवती असलेलें फॊडी । '- ( वामन ) नवनीत १११ . ( अंड + कताह = कढई )
०कुली   कुलें कूल - स्त्रीन . वृषण , अंड ; ( लहान मुलाचें ). २ दोन्हीं वृषणें ; संबंध आंड .
०कोश   कोष - पु , अंडावरचें आवरण आंतील व्रुषणासह ; वृषण ; अंडाशय . २ ब्रह्माडकोशाच संक्षेप . ' भागीरथी अंडकोश फोडुन आली .'
०गडी    १ ( सोंगट्या इ०खेळ ) हाताखालचा खेळगदी , पित्तु २ पोटांतला गडी , एकदा गडी कमी असतां त्याच्याबद्दल आपणच खेळणें ; मुका गडी . ३ मदतनीस ; सोबती ; अडगडी . ४ हस्तक ; बगल्या ; सर्व अर्थी अंगगाडी पहा .
०गोल   गोलक - पु . वृषण ; अंड . ( सं .)
०ज   वि अंडापासुन जन्मलेलें . २ अंड्यापासुन उप्तन्न होणारा प्राणिवर्ग ( पक्षी , सर्प ; इ० ) - न पक्ष्याचें पिल्लुं ' तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । ' - नामना ६२ . सं . अंड + ज )
०त्रास  पु. ( शब्दशः - अंडकुल्या वर उचलायाजोगी अवस्था ) अतिशय भीति ; तिरपीट ; त्रेधा ; पांचावर धारण . ' करी अंडत्रासें वरिकर दुजा , जो भय हरी । ' - मृत्तिका भक्षण ( वामन ) ४
०दोरी  स्त्री. खोगीर आवळतांना जनावराच्या अंडावरुन आवळला जाणारा व पाठीमागें बांडगे यास बांधण्यांत येनारा पट्टा . मुठीची दोरी .
०धरणी   स्त्री हां जी ; मिन्नतवारी ; खुशामत ; शेंपूट घोळणी ; अंडमळणी पहा .
०पंचा  पु. अतिशय अरुंद पंचा . ०बंध - पु . मंदिराच्या शिखरावरील अंडाकार गोळा ; घुमटी .
०बुली  स्त्री. लहान मुलांच्या करदोड्याच्या किंवा घागर्‍याच्यां मधोमध घालण्यासाठीं ( वुली सारखा ) केलेला सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना .
०मळणी   
०मळणी   चोंटमळणी - स्त्री . ( कुण .) हां जी हां जी ; हलकीं कामें करुन किंवा फाजील स्तुति करुन मर्जी संपादणें ; खुशामत . ( अंड + मळणें )
०विकार   विकृति - पुस्त्री . अंडाला होणारा रोग .
०वृद्धि   स्त्री अंतर्गळ ; अंड वाढणें ( वाताच्या उपद्रवानें ).
०स्थिति  स्त्री. प्राणी अंड्यांत असण्याची अवस्था . - प्राणिमो १०० .

अंड     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अण्डग्रन्थि, ब्रह्माण्ड

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP