Dictionaries | References

खची

   
Script: Devanagari
See also:  खच्ची

खची     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Castrated or gelt. 2 Lopped or pruned.

खची     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Castrated or gelt; lopped.

खची     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  अंडकोश काढलेला किंवा बडविलेला   Ex. खची प्राणी जोतण्याच्या कामी येतो.
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
खच्ची
Wordnet:
bdखासायनाय
gujખસિયલ
hinबधिया
kanಬೀಜ ಒಡೆದ ಎತ್ತು
kasپوشہٕ روٚس , پوٚشہٕ ورٲے
kokचेंचिल्लो
malവന്ധീകരിച്ച
nepखसी पारेको
oriଖାସୁ
panਖੱਸੀ
sanवध्रि
tamவிரையடித்த
telవిత్తుకొట్టిన పశువు
urdآختہ , خصیہ , ختنہ شدہ

खची     

 स्त्री. कापणी ; छाटनी ; बडवणी . ०कापणें - तक्रि . १ बडवणें ( पशुंचें अंड ); २ कापणें ; तोडणे ( वृक्ष इ० ). ३ ( ल .) कमकुवत करणें ; ' राषाट्रास परकी भाषेंत शिक्षण देणें म्हणजे त्यांची खच्चीं करण्यासारखेंच आहे . - टिव्या २७ . - वि . १ अंड बडवलेला ( पशु ). २ ( पुन्हां चांगला फुटावा म्हनुन ) छाटलेला , कापलेला ( वृक्ष ). ( अर . खसी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP