|
न. विरळ अभ्र ; ढग ; खार ( क्रि० येणें , निघणें , जमणें , चालणें , वाहणें , विरणें ). - न . स्त्री मोह ; वेड ; मोहिनी ; भ्रम . पापपुण्य ऐसें कैसें । भुरळें घातलें । - तुगा ४०७९ [ भूल किंवा भुर्र ] ०णें अक्रि . आभाळ , अभ्र , पाऊस नाहींसा होणें . मोह पडणें ; मंत्रबुद्ध होणें ; ठकणें ; फसणें . भुरळें - न . भुरळ ( - स्त्री . ) पहा . ( क्रि० पडणें , घालणें ).
|