Dictionaries | References ह (हातावर) गूळाखोबरे देणें Script: Devanagari See also: (हातीं) गूळाखोबरे देणें Meaning Related Words (हातावर) गूळाखोबरे देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लहान मुलाला गूळखोबरे देऊन त्याच्याकडून लागेल ते काम करून घेतां येते. १. लालूच दाखविणें, लांच देणें. २. फसविणेंभुरळ घालणेंतोंडावर हात फिरविणें. ‘गुळखोबरे विलोकुनि भलत्याहि जनासि बाळक वळावा।’ -मोउद्योग ७.९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP