Dictionaries | References

घुटी

   
Script: Devanagari

घुटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A ball given by devotees. hence घुटी देणें To bewitch, besot, befool. And घुटी बसणें To take its effect upon.

घुटी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण   Ex. घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজন্ম ঘুট্টী
kasجَنَم گُٹی
malപ്രകൃതിദത്ത പോഷക പാനീയം
tamகிரேப் வாட்டர்
urdجنم گھونٹی , جنم گھٹّی
   see : बाळकडू

घुटी

  स्त्री. मादक पदार्थ , पेय ; नशा ; कैफ . ' याच सुमारास खंडेरावाचें घुटी घेणे वाढत चाललें ; त्याला घुटीची दांडगी संवय लागली होतो . तो त्यांत नेहमी दंग असावयाचा .' - देवीश्रीअहिल्याबाई ५४ .
  स्त्री. गुटी ; जायफळ इ० औषधे उगाळून त्यांत दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचें मिश्रण . नाहीं दिधली घुटी स्वहस्तें । - देकृष्णजन्म ( पद ) ५३ . तुज उघाळुनी पाजितें घुटी । - मघ्व २५ . २ उंसाचें पेरें , कांड . ३ योगी , बैरागी देतात ती अजब शक्तिदायक गुटिका ; गोळी ; गुटका , घुटका पहा . [ सं . गुटी = गोळी ; का . गुट्टि ; हिं . घूंटी ; ऊ . घुट्टी ]
०देणें   सक्रि . भारणें ; भोंदणें ; भुलविणें ; भुरळ घालणें ; मोहनी घालणें . बसणें - ( गुटिकेचा ) परिणाम होणें ; अंमल दिसूं लागणें , लागू पडणें .

घुटी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
घुटी  f. f.id., [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP