Dictionaries | References

तंतरणे

   
Script: Devanagari

तंतरणे

 क्रि.  किंकर्तव्यमूध होणे , घाबरणे , तारांबळ उडणे , बोबडी वळणे .

तंतरणे

 उ.क्रि.  १ ( अशिष्ट ) भूलथापा देऊन फसविणे ; फूस लावून नेणे ; भुरळ पाडणे ; फसवून लुबाडणे . २ संभोगणे ; उपभोगणे . जीभ लाउन नाकाला बोलसी नित तंतरसी भिकारणी । - प्रला २४० . - अक्रि . ( ना . ) गर्भगळित होणे ; घाबरणे ; किंकर्तत्र्यतामूढ बनणे . [ सं . तंतु = दोरा ; किंवा तंत्र = गूढ क्रिया ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP