Dictionaries | References

ओढ

   
Script: Devanagari

ओढ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
one difficulty or burden whilst suffering under others.

ओढ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Pulling, a pull. Strain, stress, tension.
  घाल, पड, बस. Draught, drawing force.
सहा बैलांचे ओढीचा दगड.   Straitness of circumstances, pressure of want. The influence of attractions and allurements &c. Drawing or constraining force (of the affections, love, &c.). Hanging back, resisting stubbornly.
  घे. Tendency, drift, striving towards.

ओढ     

ना.  खेचणे , ताणणे ;
ना.  कल , प्रवृत्ती .

ओढ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आकर्षण

ओढ     

 स्त्री. सलग खोली ; अरुंद लांब खोली .' ओसरीला लागून एक दहा खणांची लांबच्या लांब ओढ होती . तिला आम्ही कणंगीची खोली म्हणत असुं . आभाळाची सावली ७३ . ( ओढणें )
 स्त्री. १ खेंच ; आकर्षणः हिसका ( घटट करण्यासाठीं किंवा ओढण्यासाठीं ). ( क्रि०देणें ). ' इतर धर्माचे पाद्री लोक नीत मानलेल्या लोकांवर प्रेमाचें . जाळें पसरून ज्यांस आपल्यांत ओढीत . त्यांच्या ओढीला विरोध करणारा आजपर्यंत कोणी नव्हता .' - दयानंदसरस्वती २३९ . २ ताण , जोर , दाब ( लांबविण्यासाठीं ); आंवळ . ( क्रि० घालणें ; बसणें ; पडणें ). ' तूरटीच्या पाण्यानें माझ्या दांताला ओढ बसली आहे .' ३ ओढावयाचा दोर ; ओढण्याचे कोणतेहि साधन , समान . ४ ओढीत नेण्याचा किंवा वर काढण्याचा पदार्थ . ५ ओढण ; वजन ; ओढण्याची शक्ति . ' हा दगड सहा बैलांच्या ओढीचा आहे .' ६ ज्यावरुन ओझें ओढीत नेतात तो रस्ता ; रस्त्यावर त्या वजनानें उमटणारा चर , रेघ , घांसर , खरड . ७ अडचणीची परिस्थिति ; पैशाची चणचण ; सावकारांचा पगादा . निकड , चिमट .' या महिन्याला माझी खर्चाची फार ओढ झाली आहे . ' ८ अतिशय मेहनतीमुळें व थकव्यामुलें शरीराला येणारा ताठपणा . ९ नदी किंवा प्रवाह यांचा जोर , ताण . ' इंद्रायणीचे पाण्यास फार ओढ आहे .' १० सुरमाडाची पोय ; जेथें पावसांत किम्वा ओलींत एखादा बांधकामाचा भाग येत असेल तेथें याचा बांधावयाच्या दोरीसारखा उपयोग करितात तो . ११ कल ; प्रवृत्ति ; गति ; झोक ; दोरीसारखा उपयोग करितात तो . ११ कल ; प्रवृत्ति ; गति ; झोंक ; - कडे प्रत्यत्‍न . ' उदकाची ओड स्वभावतः खोल प्रदेशाकडे असते .' १२ आकर्षण ; मोह ; पाश ; आंगावर घेतलेले काम वगैरेचा जोर ( जग , धंदा , कुटुंब यांबाबत ); ओढणारी शक्ति ( माया , प्रेम , इच्छा , आशा इ० ) ; कळकळ ; स्नेह ; सहनुभूति . ' कां गे बाई रोड । तर गांवाची ओढ ' १३ मार्ग राहाणें ; जोराचा विरोध करणें ; निष्ठुरपणें प्रतिबिंब करणें ; वेगानें सुटणें प्रवाह , जोराचा ओघ .( क्रि० घेणें ). १४ जनावर लावून एका वेळीं ओढीत आणलेला एक किंवा अनेक लाकडांचा समुदाय . १५ वरील लाकडांचा बांधावयाची दोरी . १६ बैलरहाट किंवा तेल्याचा घाणा यांच्या जोखडास व बैलाच्या मागें जो बेसनेकड असतो त्यास बांधवयाची दोरी किंवा दांडी ; ओढाळा . १७ तहान ' मला पाण्याची ओढ लागली आहे .' ( उदन्या ( तृष्णा )- उडण्ण - ओढणी - ओढ . भाअ १८३४ .) १८ मनाची हौस . ' प्राणसखें राजसे रोज गडे तुझ्या मनाच्या ओढी । आम्ही तृप्त करूं या घडीं । ' - सला १४ . ( ओढणें ; तुल० दे ओड्डढ = अनुरक्त ; सं . अवकर्ष - अउअढ - ओढा ; अकृष्ट - आउड्‌ढ - ओढ ; किंवा सं , उपधा )
०काढणें   ( हिं .) संकटांत दिवस काढणें . एक ओढ किंवा एके ओढीनें - एका हिसक्यासरशी ; पहिल्याच प्रयत्‍नास , जोरास , दणक्यांत , ओढीं ओढ असणें - दुःखावर दुःख येणें ; संकटांवर संकट येणें . ओढींत ओढ ( वारणें , करुन घेणें इ० ) - एक संकट भोगीत असतां दुसरें वारणें किंवा दुसरें ओढवून घेणें . वोढ पहा .

ओढ     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ओढ  mfn. mfn. (p.p. of आ-√ वह्q.v.) brought or carried near.

Related Words

कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   ओढ   एक ओढ   ओढ काढणें   ओढ णे   ओढीं ओढ असणें   ओढींत ओढ   चांभार ओढ   देवानें ओढ घेणें   attractive force   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   attraction   attractiveness   frequency pulling   draw peg   draw plate   draw screw   हबेरा   pulling up clamp   pull switch   push pull circuit   electric bell pull (switch)   ओडगस्ती   ओडघस्त   ओडघस्ती   ओडदोरा   ओडा   ओडाण इ०   ओडातान   वढ   वढक   वढकर   वढगस्त   वढगस्ती   वढण   वढणबाकी   वढणे   वढदोरा   वढम   वढळकी   वढव   वढवणे   वढा   वढाताण   वढाळी   वढावढी   वढिस्त   वहडणे   push pull rod   quiescent push pull amplifier   pull broach   ओहड   माघील   माघील ओढण   माघेंपुढें   माघोमाघ   draw bar pull   रकतपिती   रगतओढ   nostalgia   ओढाओढा   ओढाळा   वहड   ओढत   भिरकुटी   मनःप्रवृत्ती   push pull amplifier   ओडकर   ओडगस्त   कशीश   ओढकाठी   ओढप   ओढीताड   कुवासना   फरांटा   दैवानें धांव करणें   दैवानें धांव घेणें   ode   ओढाओढी   push pull   ओडणें   ओडव   ओढघस्त   दुलंगी   propensity   अडचणणें   खसदिनी   खसदिशी   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   काजीजी दुबले क्यौं? तो दुनियाकी फिकीर लगी है   काजीजी, दुबळे क्यौं? शहरका अंदेशा   कामूक   ओढकर   ओढव   ओढाळी   ओढिस्त   माघोटा   जकड   रकत   ओडक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP