Dictionaries | References

तान्ह

   
Script: Devanagari

तान्ह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Thirst.

तान्ह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Thirst.

तान्ह     

 स्त्री. तहान ; तृषा ; तान पहा . मृगजलाने तान्ह भागणे किंवा वाळूपासून तेल निघणे जसे अशक्य .... - गीर २०९ . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ; म . तहान ] तान्हावणे - अक्रि . ( राजा . ) तहानेने युक्त , पीडित होणे ; तृषित होणे . तान्हाळू , तानाळू - वि . तान्हेला . तृषित . तान्हेणे - अक्रि . ( काव्य . ) तहानेने युक्त होणे ; तृषाकुल होणे . तान्हेजल्या सन्मुख तोय आले . । - सारुह ७ . १० . तान्हेणे - अक्रि . ( राजा . ) तहान लागणे ; तहानेने युक्त होणे ; तान्हावणे . तान्हेला - वि . १ तान या रोगाने पीडित . २ तहानेला ; तृर्षार्त ; ताहानेने व्याकुळ झालेला . हातीचे रुधिरुं पीतांती तान्हैले । तडस भणौनी । - शिशु १०५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP