Dictionaries | References इ इजा Script: Devanagari See also: तिजा , बिजा Meaning Related Words इजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Trouble, molestation, vexation, harassment, torment. इजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Torment, trouble, vexation. इजा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपाय , उपद्रव , जखम , त्रास , दुखापत , पीडा . इजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : दुखापत इजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. स्त्री. अपाय ; पीडा ; त्रास ; उपद्रव . तालुकियास इजा न लागे ऐसा बंदोबस्त होऊन तेजवंतास पत्रें यावीं . - रा ७ . ११७ . [ अर . ईझा ]एकामागून एक असें तीन वेळा ; दोनदां झालें कीं तिसर्यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसर्या वेळीं वापरतात . - स्वप ६७ . ( क्रि . होणें ; सांगणें )( ल . ) वारंवार ; कैक वेळां . [ बीजुं , तीजुं हे दोन व तीन या अर्थी गु . व बिजा , तिजा , हे हिंदी शब्द यांस जुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो ; तुल० का . इज = दोन ] इजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इजा, बिजा, तिजाइजें, बिजें, तिजेंएका मागून एक तीन वेळा. एकदां, दोनदां झाले म्हणजे तिसर्यांदा होणारच अशी समजूत. Related Words इजा इजा होणे इजा न झालेला इजा बिजा तिजा uninjured penetrating injury crush injury traffic injury internal injury chemical injury bodily injury fractionization and radiation injury इजूक लागणें silver nitrate injury simple hurt permanent injury birth injury blast injury electrical injury cutaneous entrance wound physical injury wound and injury pension industrial injury obstetric trauma wound and injury pensions serious bodily injury अर्घ्य देणे impairment brain penetrating injury injury mechanical injuries अनाघ्रात डोळे मोठे केले म्हणून मी आंत मावणार नाहीं निवाणे c.l.w. अपायकारक दुखरण दुखार्त्ती आतील अवयव खांदा येणें इजोगत एका केंसास धक्का लागणार नाहीं केस वांकडा न होणें अंगावर शेकणें घतणें ठेंगडी डोळ्यातील बाहुली धूळ फुंकून डोळयांत उडवून घेणें नडविणे धड गांडीनें पथर मारे मौत नहीं हाडवैद्य शस्त्रक्रिया करणे अपकारीक अलगद चरचरणे राखीव गडी पायाचें भदें जायबंदी दुखावणे आवबे फत्तर, पडोबे पाव करडीला नाहीं किडा, बोडकीला नाहीं पिडा अंगुलीत्राण जायाबंदां जायाबंदी दर्भ घेऊन उभा असणें दुःखावरचे डाग निघत नाहींत दुखवणे दगडाशीं भांडणें तकस harm क्षती दुखापत खलष खलस अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे शेकुटी जायबंदा दांतावर मांस नसणें जखमपट्टी चिरडणें ताती तिसर नि घर विसर ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे बॉंब रामेठा रामेठी मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत नासावंश नुकसानी lesion दुखविणे दुखाविणे हिसणें झांसा बिजा घातपात साप काटा मूं खाली शिळटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP