Dictionaries | References अं अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे Script: Devanagari Meaning Related Words अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळ्यापुढें पुष्कळ रडलें तरी त्यास दिसत नसल्यामुळें तें व्यर्थच. आपल्या डोळ्यास मात्र इजा व्हावयाची. तेव्हां ज्या परिश्रमांचें फल मिळावयाचें नाहीं किंवा जेथें याचना करुन कांहीं प्राप्ति व्हावयाची नाहीं तेथें निष्फळ श्रम करण्यांत कांहीं अर्थ नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP