Dictionaries | References

डोळे मोठे केले म्‍हणून मी आंत मावणार नाहीं

   
Script: Devanagari

डोळे मोठे केले म्‍हणून मी आंत मावणार नाहीं     

एखाद्याकडे रागाने पाहिले तरी त्‍यास तेवढ्यामुळे काही इजा पोचत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP