|
स्त्री. १ चेंचणे , कांपणे , ठोसा देणे , आघात करणे इ० प्रकारची इजा ; दुखणे . २ यामुळे होणारे दुःख , यातना वेदना . ३ ( कायदा ) शरीरास वेदना , रोग , अथवा विकार होईल असे कृत्य . ( इं . ) हर्ट . [ सं . दुःख + सं . आपत = पडणे - आपत्ति ] स्त्री. १ चेंचणे , कांपणे , ठोसा देणे , आघात करणे इ० प्रकारची इजा ; दुखणे . २ यामुळे होणारे दुःख , यातना वेदना . ३ ( कायदा ) शरीरास वेदना , रोग , अथवा विकार होईल असे कृत्य . ( इं . ) हर्ट . [ सं . दुःख + सं . आपत = पडणे - आपत्ति ]
|