Dictionaries | References

कातोर

   
Script: Devanagari

कातोर     

 पु. १ कातकरी पहा . २ तीरकमठ्यासारखें कठिण लाकडाचें , कातड्यानें मढविलेलें तीन फुट लांबीचें हत्यार . हें गरगर फिरवून मारलें असतां सुमारें ५० गार्ड लांब जातें आणि चांगला मार बसला तर मोथी दुखापत होते . - गुजा ६९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP