Dictionaries | References

दगडाशीं भांडणें

   
Script: Devanagari

दगडाशीं भांडणें

   दगडास टक्कर दिली तर त्याला न लागतां आपणासच इजा होते यावरून, बलाढय शत्रु, मोठी अडचण, कठिण काम इत्यादिकांशीं झगडणें
   कठिण प्रसंगास तोंड देणें
   अवघड शत्रूशीं सामना करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP