|
पु. १ नादयुक्त आघात ; ठोका ; जोराजोराचें भांडण ; कडाक्याचा तंटा ; खणका ; दंगा ; गलगा ; धडाक्याचा आवाज ( बडबड , तोफेचा आवाज , वादळाचा दणदणाट ; हत्यारांचा खणखणाट ; लठ्ठंभारती माणसाची आरडाओरड यांचा ); घडघडाट . २ जोराचा , एकसारखा सपाटा ; तडाखा ( वाचणें , पाठ करणें , अभ्यास करणें , गाणें , खेळणें , खाणें , भांडणें ; काम करणें इ० चा ). पढण्याचा - म्हणण्याचा - ठाका . ( क्रि० लावणें ). [ घ्व . ठण ! ] ०देणे मारणेंस - प्रतिष्ठेनें मिळविणें .
|