Dictionaries | References

भांड

   
Script: Devanagari
See also:  भांडकुदळ , भांडखोर , भांडगा , भांडरा , भाण

भांड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बर्तन

भांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A caste or an individual of it. They are jesters, buffoons, mimes, mimickers, actors, imitators of the cries of birds and beasts &c.
A pot, pan, cup, dish, a culinary utensil or a vessel in general.
Quarrelsome. Pr. भांडाच्या गांडीखालून जावें पण तोंडा- खालून जाऊं नये.

भांड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Quarrelsome.

भांड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नकला,नाटक तमाशा,पशुपक्ष्यांच्या शब्दांचे अनुकरण इत्यादी करून चरितार्थ चालवणारी व्यक्ती   Ex. रात्री गावात भांडाच्या नकला आहेत
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विदूषक बहुरूपी
Wordnet:
asmজকৰ
bdजक्कर
benজোকার
gujજોકર
hinजोकर
kanಜೋಕರ್
kasجوکُر
kokविदुशक
malജോക്കര്
mniꯐꯥꯒꯤ꯭ꯇꯧꯕ꯭ꯃꯤ
nepजोकर
oriଜୋକର
panਜੋਕਰ
sanविदूषकः
tamகோமாளி
telజోకరు
urdجوکر , مسخرہ , بھانڈ

भांड     

वि.  क्षुल्लक कारणावरुन भांडण करणारा . म्हणाल तरि तत्सुता कशि तुम्हांसवें भांडगा । - केका ३५ . [ भांडणें ] म्ह० भांडाच्या गांडीखालून जाऊं नये . भांडकुदळ - वि . भांडखोर . [ भांडणें ] भांडकें - वि . भांडखोर . जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणें । - ज्ञा १८ . १३५ .
 न. 
 पु. 
 न. ( गो . ) वरच्या ओठास जन्मतः पडलेली भेग . भांडी पहा . भांड्यॉ - वि . ( गो . ) जन्मतः ज्याचा वरचा ओठ चिरलेला आहे असा ( मनुष्य ); राखुंडा .
 स्त्री. ( व . ) तोफ . भांडें पहा .
भांडें ; पात्र . गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । - ज्ञा १७ . ५२ .
नकला , नाटक , तमाशा . पशुपक्ष्यांच्या शब्दांचें अनुकरण इ० करुन चरितार्थ चालविणारांची एक जात व तींतील व्यक्ति ; विदूषक ; बहुरुपी . कां भांडाचे तोंडीं भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण । - एभा ८ . ८२ .
मडकें ; मातीचा डेरा . जैशी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी । - ज्ञा १३ . ८७२ . [ सं . ]
कज्जेदलाल . - वि . बेशरम ; निर्लज्ज ( माणूस ). सर सर परती झालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगा या तोंड । - तुगा १११ . [ सं . भंड , भांड ] म्ह० रांड , भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा .
०कोडबुळें   कोडोळें - न . भांड्यांत लाविलेलें थालीपीठ .
०दोरा  पु. भांड्याला फांस लाविलेली , विहिरींतून पाणी काढण्याची दोरी ? कूपांतरीं घालुनि भांडदोरा । शोभतसे सुंदर गोपदारा । - अकक २ गोपीगीत १२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP